Tarun Bharat

बिपाशा – करणच्या घरी येणार छोटा पाहुणा

Advertisements

तरुणभारत ऑनलाइन

बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर हे बॉलिवूड मधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. हे कपल अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या ते दोघे वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. ते कारण म्हणजे बिपाशा आणि करणचं नवं फोटोशूट. बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू लवकरच आई बनणार आहे.नुकतंच तिने सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली आहे.बिपाशाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून बेबी बम्पसोबतचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत.या फोटोमध्ये करण ग्रोव्हरसुद्धा दिसत आहे.या पोस्टनंतर बिपाशा करणच्या चाहत्यांनी आणि सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्या दोघांचे अभिनंदन केलं आहे.बिपाशा लग्नाच्या तब्बल सात वर्षांनंतर आई बणनार आहे.2015 मध्ये अलोन या हॉरर चित्रपटाच्या सेटवर करण- बिपाशा भेटले होते. 2016 मध्ये, करण आणि बिपाशाने त्यांचे कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केलं होतं.

Related Stories

कोरोनामुळे लागला ब्रेक !

tarunbharat

मधुबाला साकारण्याची इच्छा

Amit Kulkarni

‘बाप बीप’मधून सुटणार वडील-मुलाच्या नात्यातील गुंता

Patil_p

‘ब्रीद-3’च्या चित्रिकरणास प्रारंभ

Amit Kulkarni

लॉकडाऊनमध्ये संतोषने पिकवला हशा

Patil_p

भारतीय स्क्रीनवर परतणार माहिरा खान

Amit Kulkarni
error: Content is protected !!