Tarun Bharat

सावंतवाडीत बंदिवानांसाठी ब्लँकेट वितरण व रक्षाबंधन

Advertisements

ओटवणे / प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मिलाग्रिस हायस्कूल आणि सावंतवाडी मेडिकल असोसिएशन या सेवाभावी संस्थेच्यावतीने सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथील बंदीवानांसाठी ब्लँकेट वितरणासह रक्षाबंधन उपक्रम राबविण्यात आला.
राज्य कारागृह व सुधार सेवा पोलीस महासंचालक व महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार या कारागृहातील ७० बंदिवानासह अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला.मिलाग्रिस हायस्कूलच्या शिक्षिका, विद्यार्थिनी आणि मेडिकल असोसिएशनच्या सहकारी महिला यांनी बंदिवानासह अधिकारी व कर्मचारी यांना रक्षाबंधन केले. त्यानंतर सावंतवाडी मेडिकल असोसिएशनच्यावतीने कारागृहातील ७० बंदिवानांना ब्लँकेट वितरण करण्यात आले.

Related Stories

श्रावणाची लहर…रानभाज्यांचा बहर

Abhijeet Shinde

साऊथ कोकण व्यवस्थापनाचा स्थानिक कर्मचाऱ्यांना नारळ ?

Ganeshprasad Gogate

धारण करा रौद्रावतार, भस्म करा कोरोनाला!

NIKHIL_N

देऊडला खोदचित्र संवर्धन प्रकल्प

Patil_p

महसूलने वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला

Ganeshprasad Gogate

रत्नागिरी जिल्हय़ात आणखी आठ दिवस कडक लॉकडाऊन

Patil_p
error: Content is protected !!