Tarun Bharat

जम्मू काश्मीरमध्ये दोन बसमध्ये स्फोट

Advertisements

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये 8 तासांत प्रवासी बसमध्ये स्फोट होण्याच्या दोन दुर्घटना घडल्या. पहिला स्फोट डोमेल चौकातील पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्ये बुधवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास झाला. यामध्ये दोन जण जखमी झाले असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर याच परिसरात गुरुवारी सकाळी सहा वाजता दुसरा स्फोट झाला. या स्फोटात कोणीही जखमी झाले नाही. उधमपूर पोलीस आणि इतर यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या असून या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Related Stories

अधिकारी यांचे ममता बॅनर्जींना उघड आव्हान

Patil_p

गुजरातमध्ये राजधानी एक्सप्रेस उलटविण्याचा प्रयत्न फसला

datta jadhav

‘व्हॅलेंटाईन’ दिनीच इस्रोची चालू वर्षातील पहिली मोहीम

Patil_p

उच्च न्यायालयाकडून समता पक्षाला झटका

Amit Kulkarni

नितीन गडकरींची प्रकृती बिघडली

Amit Kulkarni

वृक्षांचे संवर्धनकार महकार नागर

Patil_p
error: Content is protected !!