Tarun Bharat

चौके येथे २०ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर

Advertisements

मालवण / प्रतिनिधी-

मालवण तालुक्यातील चौके गावात गेली अनेक वर्षे सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात सदैव कार्यरत अललेले वावळ्याचे भराडी कला-क्रिडा-विकास मंडळ ,चौके यांच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” हेच सामाजीक कार्य म्हणून शनिवार दिनांक २० ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ९ ते दुपारी १.०० वाजेपर्यत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मंडळाच्या कार्यालयात करण्यात आले असून , चौके पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी आपले बहुमुल्य रक्त देऊन कुणाचा तरी जीव वाचविण्यास सहकार्य करावे , यासाठी जास्तीत जास्त तरुणानी रक्तदान करावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Stories

रत्नागिरी : मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

Abhijeet Shinde

सावंतवाडी नजीकच्या गावातील महिलेचा गोव्यात खून

Ganeshprasad Gogate

‘नीलक्रांती’साठी भारताचा सहा किमी खोल सूर

NIKHIL_N

बडतर्फ एसटी कर्मचाऱयांची संख्या 134 वर!

Patil_p

नियम मोडल्यास दुकाने सील

NIKHIL_N

चिपळुणात वाशिष्ठीसह शिवनदीचे पाणी पात्राबाहेर

Patil_p
error: Content is protected !!