ऑनलाईन टीम/तरुण भारत
टी सजदेहने मध्यरात्री त्याच्या वाढदिवसाची भव्य पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला छोट्या पडद्यावरील कलाकारांसह बॉलिवूड स्टार या सहभागी झाले होते. यावेळी कलाकारांनी पार्टीत जल्लोष केला. या वरुण धवनपासून ते रवीना टंडनपर्यंत अनेक स्टार्स सहभागी झाले होते. पाहुयात या पार्टीला कोणते सेलिब्रेटी आले होते.