Tarun Bharat

जीप मेरिडीयनचे बुकिंग 3 मेपासून

Advertisements

नवी दिल्ली

 जीप कंपनीने आपल्या नव्या जीप मेरिडीयन कारकरीता 3 मेपासून बुकिंग सुरू होणार असल्याचे म्हटले आहे. सदरची नवी गाडी येत्या जूनमध्ये लाँच केली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.  आपली वहिलीवहिली 7 सीटरची ही सुव्ह गटातील गाडी भारतात लाँच होणार असून अनेकविध वैशिष्टय़े यात असणार आहेत. इंटिग्रेटेड एलईडी, ऑल-एलईडी हेडलॅम्प, अलॉय व्हील्स अशा सुविधा यात असतील.

Related Stories

बीएमडब्ल्यूची ‘एस 1000 आर’ दुचाकी बाजारात

Patil_p

इलेक्ट्रिक कार उद्योगात स्पर्धा वाढणार

Amit Kulkarni

इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री 10 टक्क्यांवर ?

Patil_p

मारूती सुझुकीकडून 20 लाख कार्सची निर्यात

Amit Kulkarni

मर्सिडिझच्या नव्या वर्षात 15 कार्स येणार

Patil_p

हय़ुंडाईची ‘अल्काझार’ कार बाजारात दाखल

Patil_p
error: Content is protected !!