Tarun Bharat

तळवडे येथे २२ रोजी ‘ब्रम्हपातकी काळभैरव’ दशावतार नाट्यप्रयोग

न्हावेली / वार्ताहर

‘Brahmapataki Kalbhairav’ Dasavatar Drama Experiment at Talwade on 22nd

सिध्देश्वर मंदिर तळवडे येथे हौशी कलाकार मित्रमंडळ तळवडे आयोजित गुढीपाढव्यानिमित्त बुधवार २२ मार्च रोजी रात्री ८ वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ यांचा ट्रिकसिनयुक्त ‘ ब्रम्हपातकी काळभैरव ‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे.

Related Stories

‘कमळ थाळी’चा ओरोसमध्ये शुभारंभ

NIKHIL_N

ओबीसी संघटनेचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

NIKHIL_N

शासकीय वैद्यकीय कॉलेज जिल्हा रुग्णालय परिसरातच होणार!

NIKHIL_N

खरीप हंगामासाठी 95 कोटींचे कर्ज वाटप

NIKHIL_N

रेल्वेच्या बेजबाबदारपणामुळे संसर्गाची भीती

NIKHIL_N

रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार बाळ भिसे यांचे निधन

Patil_p