Tarun Bharat

सिद्धरामय्या, एच.डी. कुमारस्वामी यांच्या विरोधात बेळगावात ब्राह्मण समाजाची निदर्शने

बेळगाव : ब्राह्मण समाज आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि एच.डी. कुमारस्वामी यांच्या विरोधात आज बेळगावात ब्राह्मण समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

येथील आरपीडी क्रॉसवर ब्राह्मण समाजाच्या वतीने माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांची प्रतिमा जाळून घोषणाबाजी करण्यात आली. तसेच सिद्धरामय्या व कुमारस्वामी यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी व ब्राह्मण समाजाची माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या वेळी ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधी व प्रमुख उपस्थित होते.

Related Stories

अनगोळ काळा तलावाचे अस्तित्व धोक्यात

Amit Kulkarni

गोळीबाराच्या घटनेने बेळगावात खळबळ

Patil_p

वादळी पावसामुळे शेतकऱयांचे लाखोंचे नुकसान

Amit Kulkarni

शेतकऱ्यांचे पंपसेट चोरणारे २ चोरटे गजाआड

Sandeep Gawade

पिरनवाडी-मच्छेतील कचरा समस्या बनली गंभीर

Amit Kulkarni

उचगाव येथील गणेश विठ्ठल मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात

Amit Kulkarni