बेळगाव : जिल्ह्यातील अंकली जवळील यड्डूरवाडी गावच्या बीएसएफ जनानाचा पश्चिम बंगाल येथे मृत्यू झाला आहे. सुरज सुतार ( वय 30 ) असे त्या जवानाचे नाव आहे. पश्चिम बंगाल येथून त्याचा मृतदेह बेळगावकडे आणण्यात येणार असून बुधवारी दिल्ली येथून सकाळी 8.30 वाजता विमानाने बेळगाव सांबरा विमानतळावर पोहोचणार आहे.
previous post