नवी दिल्ली : टाटा सन्सने एअर इंडियाच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकपदी कॅम्बेल विल्सन यांची निवड करण्यात आल्याची घोषणा केली आहे. याआधी ते सिंगापूर एअरलाइन्सच्या सीईओपदी कार्यरत होते. जवळपास 26 वर्षाचा हवाई उद्योगातील अनुभव कॅम्बेल यांच्या पाठिशी आहे. टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी विल्सन यांच्या नियुक्तीचे अभिनंदन केले आहे. त्यांचा जागतिक बाजाराचा अनुभव कंपनीच्या कामी येणार असल्याचे चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे.
Previous Articleसुशासनाची सोंगे अन् निर्बंधित भोंगे
Next Article 28 पत्नी, 135 मुले, 126 नातवंडांसमोर 37 वा विवाह
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.