Tarun Bharat

बिहारमध्ये जाती निहाय जनगणना लवकरच

Advertisements

वृत्तसंस्था/ पाटणा

बिहारमध्ये जाती निहाय जनगणना केली जाणार आहे. बिहारच्या विधानसभेत या प्रस्तावाला सर्व पक्षीय संमती मिळाल्यामुळे आता ही प्रक्रिया लवकरच हाती घेतली जाणार आहे. विधानसभेत या विधेयकाला संमती दिलेल्या आनंदाप्रित्यर्थ सत्ताधारी संयुक्त जनता दलाने एका आभार यात्रेचे नियोजन केले होते. संपूर्ण बिहारमधून ही आभार यात्रा निघाली. सर्व देशात अशा प्रकारे जाती निहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष उपेंद्र पुशवाह आणि त्या राज्याचे मंत्री अशोक चौधरी यांनी केली आहे.

Related Stories

पत्रकारांच्या अभिव्यक्तीबद्दल त्यांना तुरुंगात टाकणे चुकीचे : संयुक्त राष्ट्र

Abhijeet Khandekar

रेल्वेच्या डब्यात झाले मतदान

Patil_p

अटी न ठेवल्यास चर्चेस तयार

Patil_p

जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

datta jadhav

दसरोत्सवही साधेपणाने साजरा करावा लागणार

Patil_p

विमानांवरून ‘व्हीटी’ हटविणे खर्चिक

Amit Kulkarni
error: Content is protected !!