चैत्राच्या कडाक्यात वाढतेय व्हायरल इन्फेक्शन,डेंग्यू, चिकनगुणीयाच्या रूग्णांमध्ये सातत्याने होतेय वाढ
प्रतिनिधी,कोल्हापूरजिल्ह्यात चैत्राला सुरूवात होताच पारा पस्तिशीकडे झुकला आहे. परिणामी, रात्री उशिरापर्यत उष्मा, पहाटे थंडी अन् दिवसभर उन्हाचा कडाका असे चित्र आहे. सप्ताहभरात चैत्राच्या कडाक्याने व्हायरल...