Photo : ट्यूलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले, यंदा उन्हाळ्यात 16 लाखांहून अधिक फुलांचा घ्या आनंद
Tulip Garden : श्रीनगरमधील आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन 19 मार्चपासून सर्वसामान्यांसाठी आणि पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या हस्ते उद्यानाचे...