सॅमसंग सप्टेंबरपासून फोल्ड 4 स्मार्टफोनची विक्री करणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली जगातील दिग्गज स्मार्टफोन्ससह इलेक्टॉनिक उत्पादने घेणारी कंपनी सॅमसंग ही भारतामध्ये सप्टेंबरपासून आपल्या प्रीमियम गॅलेक्सी जेड फोल्ड 4 या स्मार्टफोन्सची विक्री सुरु करण्याची...