कालिदासाचे मेघदूत…एक खंडकाव्य (03)
‘कश्चित्’ शब्दापासून ‘मेघदूत’ ह्या खंडकाव्याची सुरूवात झाली, तो श्लोक असा आहे. कश्चित्कान्ताविरहगुरुणा स्वधिकारात्प्रमत्तः शापेनास्तंगतमहिमा वर्षभोग्येण भर्तुः। यक्षश्चपे जनटतनयास्नानपुण्योदकेषु स्नग्धिच्छायातरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु।।1।। अर्थात आपल्या कामगिरीत चुकलेला...