छत्रपतींचा शिवसेनेकडून अपमान, महाराष्ट्राला उत्तर द्या-प्रवीण दरेकर
ऑनलाईन टीम/तरुण भारत मुंबई: राज्यसभेभेच्या ६ व्या उमेदवारीतून छत्रपती संभाजीराजे यांनी माघार घेताच राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे. दरम्यान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर...