स्वामीजींच्या अंत्यदर्शनासाठी एका आजीची अनोखी धडपड
श्री सिद्वेश्वर स्वामीजींचे देहावसान झाल्याची बातमी कळताच, एका युवकाने आजीला खांद्यावर बसवून स्वामीजींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घडविण्यासाठी घेऊन आले होते. स्वामीजींचे अंत्यदर्शनासाठी विजापूरच्या सैनिक स्कूल मैदानावर...