Browsing: कोकण

कोकण

वार्ताहर / मौजेदापोली दापोलीत सोमवारी नगरपंचायत, महसूलविभाग,पोलीस अशी संयुक्तरित्या मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर धडाकेबाज कारवाई करण्यात आली. मात्र ही कारवाई…

प्रसिध्द कलाकारांच्या उपस्थितत खेरवसे येथे हिंदी वेबसिरिजचे चित्रीकरण प्रतिनिधी / लांजा कोकणातील निसर्ग सौन्दर्याने चित्रपटसृष्टीला भुरळ घातली असून मराठी, हिंदी…

कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाचे पाऊल प्रतिनिधी/ रत्नागिरी  जिह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला ब्रेक लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले असून मंगळवारपासून रात्री…

प्रतिनिधी/ रत्नागिरी दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने चांदीची साखळी लुटल्याचा प्रकार तालुक्यातील पावस भटवाडी येथे समोर आल़ा ही घटना सोमवारी सकाळी…

प्रतिनिधी/ रत्नागिरी एसटी महामंडळाकडे एमआरएफ आणि जेके कंपनीच्या टायरचा कोटा असतो. यातील एमआरएफचा कोटा संपल्याने व कोटय़वधींची थकबाकी असल्याने जे.…

प्रतिनिधी/ खेड मुंबई-गोवा महामार्गावरील मोरवंडेनजीक मंगळवारी सकाळी 12.15 च्या सुमारास झालेल्या तिहेरी विचित्र अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. संभाजी गंगाराम…

प्रतिनिधी/ खेड कोकण मार्गावरून धावणाऱया रेल्वेगाडय़ांमधील गर्दीची तीव्रता कमी करण्यासाठी दोन विकेंड स्पेशल चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यानुसार…

  सर्व विद्यार्थी,  प्राध्यापकांच्या कोविड चाचण्या करण्याचे आदेश प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी: पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्यानंतर आता महाविद्यालये सुरू…

पालकमंत्र्यांकडून दिव्यांग लाभार्थी यादीला मंजुरी देण्यावरून गदारोळजि. प. च्या हक्कावर गदा आणू नका, सदस्यांनी दिला इशारा प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी: दिव्यांग…

जागतिक सी. ए. परीक्षेत मिळविले अभूतपूर्व यशतन्वी देवगड-फणसगावची सुकन्याअमेरिकेच्या एफ. आर. एम. परीक्षेत मिळविली विशेष गुणवत्ताप्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतले…