महाराष्ट्रापासून दक्षिण भारतापर्यंत किडनी रॅकेटचे धागेदोरे
इनामदार, ज्युपिटर, के.एम.सी.एच रूग्णालये रडारवर पुणे / प्रतिनिधी : पैशांच्या आमिषाने बेकायदा अवयव प्रत्यारोपण (किडनी रॅकेट) प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रापासून दक्षिण भारतापर्यंत पोहोचले आहेत. वानवडीतील इनामदार...