शिवबंधन नको!महाविकास आघाडीतून संधी द्या: संभाजीराजेही भूमिकेवर ठाम
मुंबई: राज्यसभेसाठी शिवसेनेच्या सहाव्या उमेदवाराला पाठिंबा असेल, असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी जाहीर करून संभाजीराजे छत्रपती यांची कोंडी केली होती. तर शिवसेनेने देखील सोमवार...