पुराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा : मुख्यमंत्री बोम्माई
बेंगळूर प्रतिनिधी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी बेळगाव येथील पाटबंधारे आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना, पूरस्थिती नियंत्रित करण्यासाठी आणि अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी महाराष्ट्रातील त्यांच्या...