तरुण भारत

गोवा

goa

Breaking गोवा बेळगांव महाराष्ट्र

म्हापसात अपघात, बेळगावचे ३ युवक ठार

Rahul Gadkar
गोवा-म्हापसा : प्रतिनिधी म्हापसामधील कुचेली येथे आज पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात तिघेजण ठार झाले आहेत. ठार झालेले तिघे युवक बेळगावचे असल्याची माहिती समोर आली आहे....
गोवा

बारावी परीक्षेत यंदाही मुलींचा ‘डंका’

Patil_p
एकूण 92.66 टक्के निकाल , 94.58 टक्के मुली तर 90.66 टक्के मुले उत्तीर्ण प्रतिनिधी/ पर्वरी गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या मार्च 2022 ...
गोवा

राजीव गांधी यांच्या योगदानाचे स्मरण ठेवावे

Patil_p
विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांचे आवाहन प्रतिनिधी/ पणजी युवा पिढीला सर्वाधिक प्रोत्साहन देणारे, त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी झटणारे नेते म्हणून राजीव गांधी यांचे नाव सदैव स्मरणात...
गोवा

‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ची गोव्यात शाखा सुरु व्हावी

Patil_p
प्रसिद्ध रंगकर्मी विजय केंकरे यांचे मत प्रतिनिधी/ फोंडा गोव्याच्या मातीतच कलेचे बिज आहे. नाटक व तियात्र या कलांमध्ये गोवा राज्याने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केले...
गोवा

राज्यभरात पावसाची रिपरिप

Amit Kulkarni
शेतकरी, बागायतदारांबरोबच इतर लोकांची कामे अडली प्रतिनिधी /पणजी गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवेळी पावसाची रिपरिप चालू असल्यामुळे शेतकरी बागायतदारांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. आंबा,...
गोवा

घटकराज्य सोहळय़ाला राष्ट्रपती प्रमुख पाहुणे

Amit Kulkarni
35 जणांचा होणार सत्कार, मुख्यमंत्र्यांची माहिती प्रतिनिधी /पणजी गोव्याचा 35 वा घटकराज्य दिन सोहळा 30 मे रोजी आयोजित केला असून त्यासाठी प्रमुख पाहुणे या नात्याने...
गोवा

मुरगावच्या पालिकात यंदाही पाणीच पाणी-इमारतीच्या दुरूस्ती कामातील निष्काळजीपणा

Amit Kulkarni
प्रतिनिधी /वास्को मुरगाव पालिका कार्यालयात पहिल्याच पावसात दाणादाण उडाली आहे. या कार्यालयाचे संपूर्ण छत गळत असून सर्वत्र पाणीच पाणी अशी दशा झालेली आहे. याचा त्रास...
गोवा बेळगांव

गोव्यातून बेळगाव, शिर्डी, पुणे कोल्हापूर हेलिकॉप्टर सेवा

Amit Kulkarni
मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची घोषणा प्रतिनिधी /म्हापसा गोव्यातून आता शिर्डी, कोल्हापूर, पुणे, बेळगाव या दरम्यान हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद...
गोवा

सुरला सत्तरी तीन दिवस अंधारात

Amit Kulkarni
संतप्त नागरिकांची वीज कार्यालयावर धडक : नेटवर्क सेवा ठप्प : पिण्याच्या पाण्याची समस्या प्रतिनिधी /वाळपई सत्तरी तालुक्मयातील ठाणे पंचायत क्षेत्रातील सुरला गावामध्ये गेल्या तीन दिवसांपासून...
गोवा

फोंडा कदंबा बसस्थानकावर शेडअभावी भर पावसात प्रवाशांचे हाल

Amit Kulkarni
दुरूस्तीच्या नावाखाली बसस्थानक शेड प्रवेशबंद : फोंडा तालुक्याच्या चारही मंत्र्याचे मौनव्रत : प्रवाशांचे हाल प्रतिनिधी /फोंडा फोंडय़ातील मध्यावर्ती असलेल्या कदंब महामंडळाच्या बसस्थानकाची गत फोंडा तालुक्यात...
error: Content is protected !!