कोल्हापुरात शाहू टोलनाक्याजवळ ऑक्सिजन टँकर लिक
कोल्हापूर:- शाहू टोलनाक्यावरून कोल्हापुरात येणारा ऑक्सिजन टँकर लिक झाल्याची घटना आज रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. यावेळी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात वाया गेला असून ते थांबवण्याचे काम...
Kolhapur