Sangli : द्राक्षव्यापाऱ्याला मारहाण करून 1 कोटी 9 लाख लुटणारी टोळी जेरबंद
एलसीबीची कारवाई तासगाव शहरातील गणेश कॉलनीत द्राक्ष व्यापाऱ्य़ाला लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. याप्रकरणी मतकुणकी (ता. तासगाव) येथील...