Browsing: आवृत्ती

पाझर तलाव फुटला: रस्ते, पूल वाहून गेले प्रतिनिधी / आटपाडी आटपाडी तालुक्यात रविवारी पुन्हा पावसाने मुसळधार हजेरी लावली. खरसुंडी मंडळ…

आज 223 कोरोनाबाधित रुग्ण आढळलेएकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 28, 026 वरजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव यांची माहिती4442 व्यक्ती सिव्हिल रुग्णालयात…

प्रतिनिधी / बेळगाव दुसरा रेल्वेगेट येथे सोमवारी दुपारी 4.30 च्या सुमारास लोखंडी खांब कोसळला. सुदैवाने यावेळी वाहने धावत नसल्याने मोठा…

बांबवडे / वार्ताहरकोल्हापूर जिल्ह्यातील बांबवडे ता. शाहूवाडी येथील मध्यवर्ती चौकात रविवारी रात्री अज्ञात शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याची प्रतिष्ठापना केली.…

बरे झाल्याने 93 रुग्णांना सोडले घरीप्रतिनिधी/सोलापूरसोलापूर शहरात आज, सोमवारी नव्याने 28 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान एका रुग्णाचा मृत्यू…

ऑनलाईन टीम / मुंबई :  महाराष्ट्रातील कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येने 25 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मागील 24 तासात 97 पोलिसांना कोरोनाची…

प्रतिनिधी / शिरोळ महाराष्ट्र शासनाने 15 ऑक्टोबरनंतर साखर कारखाने सुरू करण्यास मान्यता दिली असली तरी गेल्या आठ दिवसापासून शिरोळ तालुक्यात…

प्रतिनिधी/सांगलीराज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या निषेर्धात सांगलीत भाजपच्या महिला आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. शासनाने…