‘गाणं लावा…बिबट्याला पळवून लावा’ सल्ला गाजला विधानसभेत; सांगली जिल्हा वनविभागाचे निघाले वाभाडे
आळसंद/ वार्ताहर आळसंद आणि कमळापूरच्या परिसरात वावरणाऱ्या बिबट्या पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मोठ्याने गाणी लावा म्हणजे बिबट्या पळून जाईल हा वनाधिकाऱ्यांचा सल्ला विधानसभेत चांगलाच गाजला....