देशस्तरीय काजू उत्पादकांच्या सेमिनारमध्ये पटली महाराष्ट्रच्या काजूची खरी ओळख
वेंगुर्ले (वार्ताहर)- देशात महाराष्ट्रातील काजूगर दर्जेदार आणि उत्कृष्ट आहे. महाराष्ट्राचा काजू व त्याचा दर्जा व चव उच्च प्रतिची असल्याने जगभरातील ग्राहकांची पसंती महाराष्ट्राच्या काजूला आहे....