मेषः जोडीदाराबरोबर वाद नको. भावनेचा विचार करा.समजून घ्या वृषभः वाढत असलेल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी लक्ष द्या मिथुनः दुसऱयावर अवलंबून कुठलेच काम करू नका कर्कः एखाद्याचा...
मेषः कुटुंबातील गुपिल कोणासमोर मांडताना भान ठेवा. अन्यथा त्रास वृषभः मनात घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी ध्येय व संयम गरजेचा मिथुनः आपल्यावर नाराज असलेल्या वरिष्ठांची आज...
दि. 12-06-2022 ते 18.6.2022 पर्यंत मेष अचानक उद्भवलेल्या परिस्थितीला वेगवेगळय़ा पद्धतीने हाताळावे लागेल. काही अडचण आल्यास वेगळी विचारसरणी वापरून प्रश्न सोडवावा असा टॅरोचा संदेश आहे....
मेषः विवाहेच्छुकांना मनाजोगता जोडीदार प्राप्त होईल वृषभः आरोग्याची अनुकूल साथ नसल्याने अस्वस्थपणा वाढेल मिथुनः जुनी येणी वसूल होतील, अचानक धनलाभ. कर्कः मोठा निर्णय घेण्यात अडथळा,...
मेषः घरातील वरिष्ठांकडून प्रेमाचे दोन शब्द ऐकल्यामुळे मन शांत होईल वृषभःमन बेचेन असेल विष्णूआराधना करा.नकारात्मक विचार निघून जातील मिथुनः व रिष्ठांची आपल्यावर नाराजी असेल. काम...
8-6-2022 ते 14-6-2022 पर्यंत ऋणानुबंधाच्या गाठी पितृ ऋण पितृदोष आणि बरेच काही. . . (भागा2-जन्म, पुनर्जन्म आणि पितर) हा विषय नीट समजून घ्यायचा झाला तर...
मेषः नशिबाने व दैवयोगाने जे काही मिळालेले आहे त्यात आनंद मानावा वृषभः हलगर्जीपणामुळे एखादे मोठे काम आपल्या हातून निसटू शकते मिथुनः मनामध्ये असलेली घुसमट दूर...
मेषः कार्यक्षेत्री नवीन कामाच्या संधी उपलब्ध होतील त्याचा फायदा होईल वृषभः प्रिय व्यक्तीच्या आयुष्यातील उलाढाल व दुःख पाहून चिंताग्रस्त मिथुनः निर्णयावर ठाम राहा, यश नक्की...
दि. 5-6-2022 ते 11-6-2022 पर्यंत मेष या आठवडय़ामध्ये एखादी अनामिक भीती सतावू शकते. स्वतःबद्दल किंवा घरातल्या सदस्यांबद्दल चिंता वाटू शकते. पण टॅरोचा संदेश आहे की...
मेषः आज अचानक पणे जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट होईल वृषभः प्रशंसेला न भुलता आपली कामे प्रामाणिकपणे करा मिथुनःनोकरदार वर्गाला वरि÷ांची मर्जी सांभाळणे गरजेचे आहे कर्कः आरोग्याकडे...