अमेरिकेच्या अध्यक्षांची बंदुक नियंत्रण विधेयकावर स्वाक्षरी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी बहुचर्चित आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या बंदुक नियंत्रण विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. यामुळे अमेरिकेमध्ये फोफावलेल्या गण कल्चरला काही प्रमाणात तरी...