पक्षकारांना तातडीने न्याय देण्यासाठी प्रयत्न करा!
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी.विराप्पा यांनी केले वकिलांना मार्गदर्शन प्रतिनिधी/ बेळगाव वकिलांसाठी एमव्हीसी या खटल्यासंदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी....