राजेश क्षीरसागर यांचे पोष्टर फाडले, रवी इंगवले यांच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल
कोल्हापूर : प्रतिनिधी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे पोस्टर फडल्याप्रकरणी शिवसेनेच्या माजी शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या सह १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात...