द्वेष भावनेतून घेतलेला निर्णय…याचा आम्ही निषेध करतो- प्रकाश आंबेडकर
राहूल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी या आडनावावरून केलेल्या टिकेवर खटला दाखल झाल्यानंतर त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली. राहूल गांधींना झालेल्या शिक्षेनंतर लोकसभेतील संसदीय सचिवालयाने...