नेत्रदीप सरनोबत यांच्याकडून काढून घेतला शहर अभियंतापदाचा कार्यभार
शहरातील खराब रस्त्यांचा नेत्रदिप सरनोबत यांना दणका बसला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्याकडून शहर अभियंता पदाचा कार्यभार काढून घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ...