Solapur; अक्कलकोट तालुक्यात या हंगामातील सर्वाधिक पाऊस; बोरगाव गावात पावसाचे रौद्ररूप
शेतीपिकाचे मोठे नुकसान; अनेक ओढ्याना पूर, जनजीवन विस्कळीत; कुरनुर धरणातून ६०० क्यूसेकने विसर्ग अक्कलकोट प्रतिनिधी आश्लेषा नक्षत्राच्या दमदार पावसाने अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव, घोळसगाव, किणीवाडी, काझी...