Tarun Bharat

Uncategorized

Breaking leadingnews Uncategorized Videos Whatsapp Share इतर कोल्हापूर महाराष्ट्र मुंबई मुंबई /पुणे रत्नागिरी राजकीय विदर्भ सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर

राज्यात राजकीय भूकंप? विधानपरिषद निकालानंतर एकनाथ शिंदे ११ आमदारांसह नॉट रीचेबल

Rahul Gadkar
मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेत नाराजी नाट्य सुरू झाले आहे. त्यातूनच शिवसेनेचे नेते (shivsena) नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (cabinet ministar eknath shinde) नाराज असल्याने ते...
Uncategorized सोलापूर

बार्शी तालुक्यातून दोन जण हद्दपार

Archana Banage
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / वैराग वैराग पोलीस ठाण्यामध्ये वाळूचोरी आणि मारहाणीचे विविध गुन्हे दाखल असलेल्या दोघांना बार्शी तालुक्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे....
leadingnews Uncategorized राष्ट्रीय

आपल्यासमोर आता गावांपर्यंत कोरोना पोहोचू न देण्याचे आवाहन : नरेंद्र मोदी

Tousif Mujawar
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : मजुरांचे चालू स्थलांतर साहजिक तथा गरजेचे असले तरी या स्थलांतरामुळे आपल्या समोरील कोविड -19 चे आवाहन आणखी वाढले आहे,...
notused Uncategorized

कलारंगी विश्व रंगले..

tarunbharat
कलेने जीवनाचा खरा आनंद अनुभवता येतो, आपल्या भावभावना, संवेदना कलेतून व्यक्त करताना मिळणारी नवनिर्मितीची अनुभूती समाधान देऊन जाते. जे चित्रासाठीच जगले अशा के.बी.कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवात आपली कला सादर करण्याचे भाग्य मिळाले हि माझ्यासाठी मोठी आनंदाची बाब असल्याचे मत कोल्हापूरचे चित्रकार व शिल्पकार संजीव संकपाळ यांनी व्यक्त केले. एकाच वेळी २०  हून अधिक कलावंताकडून सादर होणार्‍या चित्र प्रदर्शनात त्यांनी रचनाचित्राचे प्रात्यक्षिक सादर करुन के.बी.कुलकर्णी यांना आदरांजली वाहिली. संकल्पभूमी येथील वातावरण आणि त्या ठिकाणी काम करणारी स्त्री तेथील रंगसंगती यांचा प्रभाव चित्रकलेतून प्रकट करत रचनाचित्र सादर केले. याशिवाय या सोहळय़ाच्या निमित्ताने शिल्पकलाकार म्हणून के.बीं.चा अर्धपुतळा साकारुन या महोत्सवात भेट म्हणून त्यांनी दिला. कोल्हापूरचे कलाकार चंद्रकांत जोशी यांच्या मार्गदर्शनातून गुरुंसाठी आगळी वेगळी आदरांजली वाहिल्याचे समाधान यामुळे लाभले असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूरहून के.बी.कुलकर्णी यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी नेहमी बेळगावला येत असे. याशिवाय पुढे पत्रांच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला, यामुळे आज कलेत मी जो काहि आहे, ते केवळ गुरुंमुळेच. हा सोहळा चित्राचा सन्मान असून शिष्य चित्रकारांच्या माध्यमातून त्यांची कला सदैव जिवंत राहिल असे नमूद केले. कला हि देवाची देणगी आहे मात्र ती साकारण्यासाठी जिद्द आणि प्रयत्नांची जोड महlवाची आहे. कलेच्या माध्यमातून करीअरच्या अनेक संधी आज उपलब्ध असून मेहनतीतून कला वृद्धीत  होते. गुरुतुल्य व्यक्तीमत्त्व कलामहर्षि  के.बी.कुलकर्णी यांच्यासाठीच पुण्याहून बेळगावला येऊन कलेचे शिक्षण घेतले असल्याचे मत नामवंत चित्रकार व शिल्पकार जितेंद्र सुतार यांनी व्यक्त केले. ड्रॉइंग हाच कलेचा पाया असून चित्रकला आधी की शिल्पकला, या प्रश्नावर उत्तर नाहि. मात्र ड्रॉइंग  केवळ कलामहर्षींच्या मार्गदर्शनामुळेच  भक्कम झाले असल्याचे सांगत आपला प्रवास आणि कलाविष्कारातील आपले अनुभव व्यक्त केले. के.बी.कुलकर्णी जन्मशताब्दीच्या निमित्ताने कलामहर्षींचे शिल्प चित्र प्रदर्शनात साकारले. आजच्या पारिस्थितीत सुरु असणारा चित्रकारांचा प्रवास आणि पुढील पिढीला मार्गदर्शन ठरणारे कलेचे पैलू संवादातून व्यक्त केले....
notused Uncategorized

त्रालमधील चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

tarunbharat
 ऑनलाईन टीम / श्रीनगर : पुलवामामधील त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या...
leadingnews notused Uncategorized राष्ट्रीय

छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द नव्हे मंत्र : अमिताभ बच्चन

tarunbharat
ऑनलाईन टीम / मुंबई : आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण जगभर उत्साहात साजरी केली जात आहे. विविध क्षेत्रातील दिग्गजांनी शिवरायांना अभिवादन केले आहे. बॉलिवूडचे...
notused Uncategorized

राज्यातून थंडी गायब, लागली उन्हाळय़ाची चाहूल

tarunbharat
पुणे / प्रतिनिधी : यंदा थंडीचा दीर्घकाळ, कमी-अधिक प्रमाणातील अनुभव घेतल्यानंतर थंडीने गाशा गुंडाळला असून, राज्यात उन्हाळय़ाची चाहूल लागली आहे. कमाल आणि किमान दोन्ही तापमानात...
notused Uncategorized सोलापूर

शरद पवार यांच्या हत्येचा कट ?, तक्रार दाखल

prashant_c
ऑनलाईन टीम / पुणे :  राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची तक्रार पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या...
Uncategorized प्रादेशिक

झोपडपट्टी धारकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार : अजित पवार

prashant_c
ऑनलाईन टीम / पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील झोपडपट्टीधारकांना सर्व सुविधांयुक्त हक्काची घरे मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या नवीन...
notused Uncategorized सोलापूर

देवेंद्र फडणवीसांनी राज्यातच रहावे : बबनराव लोणीकर

prashant_c
 ऑनलाईन टीम / परभणी : राज्यातील शेतकऱयांच्या हिताची कामे फक्त विधानसभेचे विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच करू शकतात. फडणवीसांना राज्यसभेवर पाठविण्याच्या हलचाली पक्षाकडून...