Tarun Bharat

सांखळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची केंद्रीय समिती जाहीर

प्रतिनिधी /पणजी

सांखळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सर्व साधारण सभा ओंकार भवन वरचीहाळी सांखळी येथे नुकतीच आनंद काणेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेचे स्वागत शैलेंद्र काणेकर यांनी केले. या सभेत 2022 ते 2025साठी चांगले कार्य केल्याबद्दल मागील तीन वर्षांच्या कार्यकाळातील केंद्रीय समितीची फेरनिवड करण्यात आली.

केंद्रीय समिती पुढीलप्रमाणे

अध्यक्ष : शैलेंद्र काणेकर, उपाध्यक्ष : गजानन नार्वेकर, सेक्रेटरी : उपेंद्र कर्पे, सहसेक्रेटरी : धिरेश पेडणेकर, खजिनदार : कृष्णा सातार्डेकर, सहखजिनदार : विनायक शेटय़े, सभासद : सुशांत पोकळे, सुनिल शिरोडकर, कृष्णा वळवईकर, परेश साखळकर, सल्लागार समिती : डॉ. प्रमोद सावंत (मुख्यमंत्री गोवा राज्य),विजयकुमार वेरेकर, अनिल काणेकर, चंद्रशेखर देसाई. या सभेत नवीन सभामंडप बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेचे आभार प्रदर्शन सुविधा पेडणेकर यांनी केले.

Related Stories

मेरशी अपना घर येथे प्रजासत्ताक दिन साजरा

Amit Kulkarni

शेतकऱयांच्या ‘भारत बंद’ला विरोधकांचा पाठिंबा

Patil_p

जैवविविधता समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून पश्चिम घाट परिसर महत्त्वाचा घटक –

Patil_p

पोरस्कडे येथे मारहाणीची घटना

Amit Kulkarni

इफ्फीमध्ये वाजणार मराठी चित्रपटांचा डंका

Omkar B

कोलकाता ते मुंबई न्यायमूर्तींचा तीन दिवस प्रवास

Archana Banage