Tarun Bharat

‘सीटीईटी’ परीक्षा ये त्या डिसेंबरमध्ये

सीटीईटी ( CTET ) म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा येत्या डिसेंबरमध्ये होणार आहे. परीक्षेची नेमकी तारीख अजून सांगण्यात आली नाही. परीक्षेची ही १६ वी आवृत्ती असून देशभऱात 20 भाषांमध्ये आयोजन करण्यात येईल, असे केंद्रीय बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.

ही परीक्षा संगणकाधारित असणार आहे. या परीक्षेचे इतर तपशील, अभ्यासक्रम, पात्रता निकष, परीक्षार्थी, परीक्षा केंद्रं आणि इतर महत्त्वाच्या तारखा ctet.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच होणार आहेत, तरी इच्छुक उमेदवारांनी, अर्ज भरण्यापूर्वी ही सर्व माहिती पाहावी अशी सूचना मंडळानं केली आहे.

Related Stories

कळंबा तलाव सुशोभीकरणातील कामांना हवा प्राधान्यक्रम : चार कोटी पन्नास लाखांचा निधी

Archana Banage

कोरोनामुळे अक्षय तृतीया मुहूर्तावर लाखोंची उलाढाल ठप्प

Archana Banage

ईश्वरप्पा यांनी मंत्रिपदाचा दिला राजीनामा

Archana Banage

भारतातील परिस्थिती भयानक! काही आठवडे लॉकडाऊन गरजेचे

Tousif Mujawar

मराठा आरक्षण : राज्यांना अहवालासाठी आठवडय़ाची मुदतवाढ

Patil_p

मिस इंडिया दिल्ली 2019 च्या मानकरी मानसी सहगल यांचा ‘आप’ पक्षात प्रवेश

Tousif Mujawar