Tarun Bharat

चाहूल थंडीची ? तळकोकणही हळूहळू गारठतय !

Chahul cold? Talakkonan is slowly getting cold!

सध्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी देशाचा निरोप घेतला आहे. महाराष्ट्रातही परतीच्या पाऊस (Rain) माघारी फिरला आहे. त्यामुळं सध्या राज्यात आकाश निरभ्र झालं आहे. याचा परिणाम म्हणून तापमानात (Temperature) घट झाली असून, थंडीची चाहूल लागली आहे. राज्यात गारठा वाढला (cold weather) आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर चांगला आहे. पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा आणि या जिल्ह्यात थंडीमुळं हुडहुडी वाढली आहे. तळकोकणातही म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही थंडी पडायला सुरुवात झालीये .

सावंतवाडी / प्रतिनिधी

Related Stories

बाप्पा चालले गावाला…चैन पडेना आम्हाला!

Patil_p

‘रात्रीस खेळ चाले’च्या सेटवर धक्काबुक्की

NIKHIL_N

होमक्वारंटाईन शिक्क्यामुळे इन्फेक्शन

NIKHIL_N

देवगड हापूस मुंबई मार्केटमध्ये ‘गडगडला’

NIKHIL_N

कार्यालयाच्या बाथरूमला तीन वर्ष लागत असतील तर इतर कामे काय करणार- आ. नाईक यांनी घेतली सा. बां. ची झाडाझडती

Anuja Kudatarkar

विद्यार्थी आधार नोंदणीत सिंधुदुर्ग अव्वल

NIKHIL_N