Tarun Bharat

चंदगड नगरपंचायतीची प्लास्टिक बंदी अंतर्गत धडक कारवाई

प्रतिनिधी/चंदगड

चंदगड नगरपंचायत हद्दीमध्ये सिंगल युज प्लास्टिकचे उत्पादन बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी दि. 14 जून 2022 रोजीच्या दिलेल्या व्हीसीमधील सुचनेप्रमाणे चंदगड नगरपंचायती मार्फत एक तपासणी पथक नियुक्त करण्यात आले. त्यानुसार शहरामध्ये सिंगल युज प्लास्टिक बंदीबाबत तपासणी करण्यात आली.

यामध्ये एकूण एक आस्थापनामध्ये सिंगल युज प्लास्टिक आढळून आल्याने सदर आस्थापनेवर कारवाई करून आस्थापना सील करण्यात आली. या कारवाईकरीता मुख्याध्याधिकारी अजिंक्य पाटील, प्रशासकीय अधिकारी आशुतोष प्रधान, लेखापरीक्षक दत्तात्रय टोपे, शहर समन्वयक राजेंद्र दळवी, लिपिक प्रमोद पाटील, राजू शिंदे, उत्तम हळदणकर, आकाश पोवार, विश्वजित पोवार, किरण कांबळे, वसंत कोलकार उपस्थित होते.

Related Stories

कोल्हापूर : ई-पास आता पोलीस प्रशासनाकडून

Archana Banage

कोल्हापूर :लॉकडाऊनमध्ये भाजीपाला विक्रीवरील बंदी उठवा अन्यथा..

Archana Banage

मौजे आगर येथे बेकायदेशीर तंबाखू पदार्थसाठा प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Archana Banage

KOLHAPUR; खासदार मंडलिक आज शिंदे गटात? लवकरच घोषणा

Rahul Gadkar

सिमाप्रश्नी मराठी बांधवांच्या ठामपणे पाठिशी

Archana Banage

जिल्हय़ातील हॉटस्पॉटमध्ये लवकरच ‘अँटीजेन टेस्ट’

Archana Banage