Tarun Bharat

चंद्रकला चंद्रकांत पानोळकर यांचे अल्पशा आजाराने निधन

Chandrakala Chandrakant Panolkar passed away after a brief illness

माडखोल धवडकी येथील रहिवासी सौ चंद्रकला चंद्रकांत पानोळकर (७०)यांचे सोमवारी ५ नोव्हेंबरला पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, एक मुलगी, जाऊ, पुतणे, नातवंडे, जावई असा परिवार आहे. येथील प्रसिध्द लोहार कारागीर चंद्रकांत पानोळकर यांच्या त्या पत्नी विश्वनाथ आणि तेजस पानोळकर यांच्या त्या मातोश्री तर लोहार कारागीर तुकाराम पानोलकर यांच्या त्या काकी होत.

ओटवणे / प्रतिनिधी

Related Stories

ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ल्यातील काही गावांना स्थलांतराच्या नोटीसा

Anuja Kudatarkar

राधाबाई मडवळ यांचे निधन

NIKHIL_N

वाशी मार्केटममध्ये हापूस गडगडला

Patil_p

दीक्षित गेडाम सर्वाधिक कार्यकाळाचे मानकरी

NIKHIL_N

धारगळच्या रेडकर हॉस्पिटलमध्ये होणार कोरोना लसीचे संशोधन

NIKHIL_N

राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मठ गावातील ५० जणांचा प्रवेश

Anuja Kudatarkar