Tarun Bharat

छत्तीसगड भाजप अध्यक्षपदी खासदार अरुण साव

Advertisements

रायपूर

 विलासपूरचे खासदार अरुण साव यांची छत्तीसगड भाजप अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपकडून अधिकृत वक्तव्याद्वारे ही माहिती मंगळवारी देण्यात आली. पुढील वर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने काँग्रेसशासित छत्तीसगडमध्ये हा संघटनात्मक फेरबदल केल आहे. साव हे विष्णूदेव साय यांची जागा घेणार आहेत. 53 वर्षीय साव हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी होत पहिल्यांदाच खासदार झाले होते. विद्यार्थीदशेपासून राजकारणात पाऊल ठेवणारे साव हे अभाविपशी जोडले गेले होते.

Related Stories

हिमाचल प्रदेशच्या भाजप अध्यक्षपदी सुरेश कश्यप

Rohan_P

नव्या भारतात हे चालतं का?

Abhijeet Shinde

कुपवाडा येथे चकमकीत लष्करी जवान हुतात्मा

Patil_p

अखेर समीर वानखेडेंची बदली

datta jadhav

चीन महापुराच्या विळख्यात

Patil_p

जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; २० प्रमुख नेत्यांचा राजीनामा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!