Tarun Bharat

५ हजारांची लाच घेताना आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी जेरबंद

Advertisements

कोल्हापूर : प्रतिनिधी

पेन्शन मंजूर करून देण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच घेताना मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास लाच लुचपत विभागाने जेरबंद केले. भावना सुरेश चौधरी असे त्या महिलेचे नाव आहे. गुरुवारी दुपराच्या सुमारास मुख्य प्रशासकीय इमारती नजीक ही करवाई करण्यात आली.

Related Stories

तांबाळे परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

Archana Banage

कोल्हापूर : अन्नपुर्णा शुगरचे स्वप्न झाले साकार…

Archana Banage

Satara; अमोल यादव यांची युरोप येथे ऑलम्पिक दर्जाच्या कुस्ती प्रशिक्षणासाठी निवड

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यात दोघे पॉझिटिव्ह तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Archana Banage

कारखानदारांनो तुमची सुटका नाही, एफआरफी आम्ही ठरवू – राजू शेट्टी

Archana Banage

कोल्हापूर : ई-पास आता पोलीस प्रशासनाकडून

Archana Banage
error: Content is protected !!