Tarun Bharat

मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले स्वागत

Advertisements

प्रतिनिधी / बेंगळूर

कर्नाटक दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही वेळापूर्वीच बेंगळूर येथील येलहंका विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी स्वागत केले. यावेळी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर मंत्री उपस्थित होते. आज आणि उद्या बेंगळूर आणि म्हैसूर येथे आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात

Related Stories

सर्वांना शक्य तितक्या लवकर लस

Amit Kulkarni

बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे 350 नवे रुग्ण

Rohan_P

राज्यात 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण लांबणीवर

Amit Kulkarni

म्हैसूरमध्ये शिक्षकांसाठी लसीकरण मोहीम

Abhijeet Shinde

कर्नाटक: मंगळवारी ३९५ नवीन बाधित रुग्णांची भर

Abhijeet Shinde

एमबीबीएस परीक्षा नियोजित वेळेत, बीडीएस विद्यार्थ्यांना दिलासा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!