Tarun Bharat

मुख्यमंत्री बोम्माई आज बेळगावात

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

मुख्यमंत्री बसवराज बोम्माई हे रविवारी बेळगाव दौऱयावर येत आहेत. सकाळी 10 वाजता सांबरा विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे. 10.30 वाजता टिळकवाडी येथील बी. एस. चन्नबसाप्पा टेक्स्टाईल्स शोरुमच्या उद्घाटन समारंभात ते भाग घेणार आहेत.

दुपारी 1 वाजता विशेष विमानाने ते हुबळीला रवाना होणार आहेत. हुबळी येथील विविध कार्यक्रमात भाग घेऊन सायंकाळी 4.30 वाजता विशेष विमानाने बेंगळूरला जाणार आहेत.

Related Stories

एकाच कुटुंबातील 3 मुलांना दुर्मीळ आनुवंशिक आजार

Amit Kulkarni

उर्दू स्कूल इंग्रजी स्कूलमध्ये वर्ग करण्यास विरोध

Amit Kulkarni

गरज नव्या पार्किंग-नो पार्किंग झोनची

Patil_p

कर्फ्यूच्या धास्तीने काजू उत्पादक चिंतेत

Amit Kulkarni

सेंट झेवियर्स, इस्लामिया उपांत्य फेरीत

Amit Kulkarni

तालुक्यात भात रोप लागवड अंतिम टप्प्यात

Patil_p
error: Content is protected !!