Tarun Bharat

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा हरियाणा येथे सत्कार

Advertisements

प्रतिनिधी /पणजी

दहशतवाद विरोधी मंचचे (एंटी टेरोरिस्ट प्रंट इंडिया) राष्ट्रीय अध्यक्ष वीरेश शांडील्य यांनी अंबाला हरियाणा येथे गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा शहीद भगतसिंग जयंतीदिनी सन्मान केला. त्यावेळी सावंत यांना भगतसिंग यांची व ज्वाला माँ यांची प्रतिमा भेट देण्यात आली. या प्रसंगी गोवा मुक्तीसाठी योगदान दिलेले शहीद कर्नल सिंग बेनियाल यांचा परिवार उपस्थित होता.

पत्रादेवी ते मोपा विमानतळ या नव्याने तयार होणाऱया महामार्गाला कर्नल सिंग बेनिपाल यांचे नाव देण्यात येणार असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले. शिवाय कर्नल सिंग यांची पत्नी चरणजीत कौर यांचा सावंत यांनी सन्मान केला व त्यांना रु. 10 लाखांचा धनादेश दिला. वरील महामार्गास कर्नलचे नाव देण्याची मागणी त्यांच्या कुटुंबाने केली होती, ती सावंत यांनी मान्य केली.

Related Stories

भविष्यातही जीसीएला मिळेल दिल्ली क्रिकेट संघटनेचे सहकार्यः विपुल फडके

Omkar B

दर्जात्मक शिक्षणच समाजाला विकासाची दिशा दाखवते, शिक्षणावर भर द्या- केंद्रीयमंत्री एस.पी.सिंग बघेल

Amit Kulkarni

ब्राह्मणी देवस्थानची अख्यायिका जागतिक पातळीवर पोहचवूया

Amit Kulkarni

फलोत्पादनाच्या दालनांतून कमी दरात भाजीची विक्री

Patil_p

कुंकळ्ळी, बाळ्ळी, फातर्पा परिसरांत विजेचा लपंडाव

Omkar B

मेणकुरे येथे आज नर्मदा मैय्याचे पूजन

Amit Kulkarni
error: Content is protected !!