Chief Minister Eknath Shinde will come to Sawantwadi today
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सावंतवाडीत येणार आहेत .भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांचा सुपुत्र प्रथमेश तेली याच्या स्वागत समारंभ सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत . रात्री आठ वाजता ते सावंतवाडी जिमखाना मैदान येथे उपस्थित राहतील .
सावंतवाडी / प्रतिनिधी