Tarun Bharat

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना कोविडची लागण

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना कोविडची लागण झाली आहे. माजीमुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सध्या मुख्यमंत्री आरटीनगर येथील निवासस्थानी विश्रांती घेत आहेत.

मंत्री डॉ. अश्वथ नारायण, हलप्पा आचार, प्रभू चौहान, बीसी नागेश यांनी फोनवरून त्यांच्या आरोग्याची चौकशी केली.

Related Stories

गुंजीत ग्रा. पं. निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला

Patil_p

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाकडून कुडची मुख्याधिकाऱयांची प्रशंसा

Patil_p

तुरमुरीतील ‘त्या’ पाण्याचा निचरा न केल्यास रास्तारोको

Amit Kulkarni

कोल्हापूरात शिवरायांचे भव्य पोस्टर उभारून कर्नाटक सरकारचा निषेध

Sumit Tambekar

दरवन एनर्जिया फुटबॉल चषक स्पर्धेत मानस स्पोर्ट्स उपविजेता

Amit Kulkarni

बारावीच्या कला शाखेत महेश बामणे शहरात प्रथम तर जिल्ह्यात तृतीय

Rohan_P
error: Content is protected !!