Tarun Bharat

मुख्यमंत्री ठाकरे मुख्य न्यायमूर्तींच्या भेटीला

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM UddhaThackeray) आज उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची (high court Chief Justice) भेट घेणार आहेत. यासाठी ते रवाना झाले आहेत. महाविकास आघाडीतील अन्य काही मंत्रीही त्यांच्या सोबत असण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना भेटणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्तांची भेट घेणार आहेत. यासाठी मुख्यमंत्र्यांचा ताफा उच्च न्यायालयाच्या आवारात दाखल झाला आहे. तर मुख्यमंत्र्यांची ही सदिच्छा भेट असल्याचं बोललं जात आहे.

Related Stories

इंधनाचे दर एप्रिलपासून घटणार?

Patil_p

सातारा पालिकेचा टास्क फोर्स पुन्हा सक्रीय

Patil_p

”बडबड वीरांनी आता तरी आपली पोच ओळखून बाता माराव्यात”

Abhijeet Shinde

”कोरोनाच्या नव्या विषाणुमुळे येणारे वर्ष ही असुरक्षित”

Abhijeet Shinde

विना परवाना फ्लेक्सप्रकरणी संतोषभाऊ जाधवांवर गुन्हा

Patil_p

संभाजीराजेंनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवले सूचना – निरीक्षण पत्र

Abhijeet Shinde
error: Content is protected !!