Tarun Bharat

चीनने लाँच केले सर्वात प्रगत विमानवाहू ‘फुजियान’ जहाज

Advertisements

चीनने देशांतर्गत तयार केलेले तिसरी सर्वात प्रगत विमानवाहू जहाज ‘फुजियान’ लाँच केले आहे. हे देशातील सर्वात प्रगत तसेच पहिले “पूर्णपणे देशांतर्गत तयार केलेले” नौदल जहाज आहे.

विमाने प्रक्षेपित करण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॅटपल्ट ( electromagnetic catapult ) वापरणारी चीनच्या ताफ्यातील पहिले वाहक आहे. फुजियान हे चीनच्या फुजियान या पूर्व किनारपट्टीच्या प्रांताचे नाव आहे.

चीनची पहिली विमानवाहू युद्धनौका, द ‘लियाओनिंग’ ही आहे. त्यानंतर 2019 मध्ये स्वदेशी बनावटीची दुसरी विमानवाहू ‘शानडोंग’ ही लाँच करण्यात आली. ही दोन्ही चीनच्या प्रांतांची नावे आहेत.

Related Stories

टेनिस खेळण्यात तरबेज श्वान

Patil_p

दस्त नोंदणीचे कामकाज शनिवार व रविवारी सुरू राहणार-मुद्रांक जिल्हाधिकारी

Sumit Tambekar

देशात गेल्या २४ तासात ४० हजार १७ रुग्ण कोरोनामुक्त, तर ६१७ मृत्यू

Abhijeet Shinde

खंडणी मागितल्याप्रकरणी दोन पत्रकारासह तिघांवर गुन्हा

Sumit Tambekar

आरोग्य सेतू ऍप सुरक्षितच

Patil_p

अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ घाल्याने भाजपच्या तीन आमदारांचं निलंबन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!