Tarun Bharat

नागरिकांनी रात्रीच्यावेळी बाहेर पडू नये

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव : पोलीस आयुक्तांनी शुक्रवारी रात्री एक पत्रक काढून नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जाधवनगर येथे बिबट्या आढळून आला असून, नागरिकांनी रात्रीच्यावेळी बाहेर पडू नये, तसेच लहान मुलांना बाहेर सोडू नये. शनिवारी बॉक्साईटरोड परिसरात मॉर्निंग वॉकसाठी जाणार्‍यांनी सतर्क रहावे. कोणाला बिबट्या निदर्शनास आल्यास त्यांनी तात्काळ पोलीस कंट्रोलरूम अथवा वनखात्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

वनविभागाकडून अधिकार्‍यांचे मोबाईल क्रमांक देण्यात आले असून, त्यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राकेश अर्जुनवाड (आरएफओ) – मो. 97392 95671, विनय गौडर (डीआरएफओ) – मो. 70220 81277, मल्लिकार्जुन जे. -97437 88585, सिद्धार्थ चलवादी मो. 70228 26394 या क्रमांकाशी संपर्क साधावा.

Related Stories

मनपाच्या दुर्लक्षपणामुळे रस्त्यांची दूरवस्था

Patil_p

भाजीपाला स्वस्त; सर्वसामान्यांना दिलासा

Amit Kulkarni

कॅन्टोन्मेंट शाळेचे मैदान विना मोबदला भाडेतत्त्वावर

Amit Kulkarni

बसवेश्वरांची तत्वे आजही समाजासाठी मार्गदर्शक

Patil_p

बेळगाव शहर आता ‘ग्रीन’ श्रेणीत

Omkar B

खासबागचा आठवडी बाजार नसल्याने कोटय़वधीचे नुकसान

Patil_p
error: Content is protected !!